¡Sorpréndeme!

Dhanashree Kadgaonkar |वहिनीसाहेब सांगतायत, प्रेग्नन्सीनंतर अशी घ्या काळजी...| Pregnancy | Sakal Media

2021-10-23 1 Dailymotion

Dhanashree Kadgaonkar |वहिनीसाहेब सांगतायत, प्रेग्नन्सीनंतर अशी घ्या काळजी...| Pregnancy|Sakal Media
तुझ्यात जीव रंगला या सिरियलमधील वहिनी अभिनेत्री धनश्री काडगावकरला 28 जानेवारीला मुलगा झाला. बाळ झाल्यानंतर तिने कशी काळजी घेतली? जेवणात काय बदल केले? प्रेग्नन्सीत वाढलेलं वजन कस कमी केलं? याविषयी तिने सिक्रेट्स ओपन केली आहेत. (Take care after pregnancy) (व्हिडिओ - भक्ती सोमण- गोखले )
#DhanashreeKadgaonkar #Actress #Takecareafterpregnancy #TujhyatJeevRangala #serial #pregnancy #Secrets